logo

समृद्ध ग्रामडिजिटल

ग्रामपंचायत साठी नाविन्यपूर्ण डिजिटल सोल्यूशन्स

ग्रामपंचायत डिजिटल परिवर्तन

आधुनिक तंत्रज्ञान आपल्या गावासाठी

डिजिटल शाळा व आरोग्य केंद्र

विद्यार्थी आणि नागरिक यांच्यासाठी नवी पायरी

महिला गटांसाठी ऑनलाईन विक्री

स्थानिक उत्पादनांना ग्लोबल मार्केट

🌟 आमच्या मुख्य सेवा

आपल्या ग्रामपंचायतच्या गरजेनुसार सानुकूल सेवांची संकल्पना.

website

ग्रामपंचायत वेबसाईट

पारदर्शक माहिती, ऑनलाईन फॉर्म, मंजुरी प्रक्रियेची ट्रॅकिंग आणि घोषणा पेजसह प्रोफेशनल वेबसाईट.

school

शाळा डिजिटायझेशन

इ-लर्निंग पोर्टल, विद्यार्थ्यांची नोंदणी, शैक्षणिक अहवाल व शिक्षक प्रशिक्षण.

anganwadi

अंगणवाडी डिजिटल

केंद्र व्यवस्थापन, पोषण अहवाल, उपस्थिती व पालकांसाठी संदेश व्यवस्थापन.

health

आरोग्य केंद्र डिजिटल

पॅटियंट रेकॉर्ड, टीकाकरण ट्रॅकिंग, टेली-कन्सल्टेशन व सप्लाय चेन व्यवस्थापन.

women

महिला गटांसाठी ऑनलाईन विक्री

लोकल उत्पादनांची सूची, ऑनलाईन पेमेंट, ऑर्डर व्यवस्थापन व मार्केटिंग सपोर्ट.

innovation

नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स

ई-नागरिकता सेवा, स्मार्ट वॉलेट, कृषी सल्ला बॉट्स व इतर नाविन्यपूर्ण कल्पना.

innovation

नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स

सोलर सिस्टिम व सोलर पंप

innovation

नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स

कचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक वाहन

innovation

नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

🎥 व्हिडिओ गॅलरी

⚙️ कसे काम करते?

सोप्या टप्प्यांतून ग्रामपंचायत सशक्त डिजिटल बनते: सर्वेक्षण → योजना → अंमलबजावणी → समर्थन.

आपल्या ग्रामपंचायतला डिजिटल बनवायला तयार आहात?

आता संपर्क साधा 8669456115

📞 संपर्क करा 8669456115